पनवेल – येथील चिंध्रण गावात पेशवेकालीन श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. माघी श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने येथे उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सनातन संस्थेच्या सौ. नीला गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच येथे सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शनाला माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशकर, जिल्हा परिषद अध्यक्षा कु. योगिता पारधी, शेकापचे काशीनाथ पाटील आणि शिवसेनेचे कळंबोली शाखाप्रमुख रामदास शेवाळे यांनी भेट दिली. एकनाथ देशकर यांनी प्रदर्शन लावण्यासाठी विशेष सहकार्य केले. प्रदर्शनावर आलेली एक व्यक्ती ‘‘आमच्या गणपति मंदिरात तुमचे प्रदर्शन लावण्यासाठी आम्ही तुमचीच वाट पाहत होतो’’, असे म्हणाली.
Home > सनातन वृत्तविशेष > चिंध्रण (पनवेल) येथे पेशवेकालीन श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन
चिंध्रण (पनवेल) येथे पेशवेकालीन श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातनच्या सात्त्विक मूर्ती सिद्ध करण्याच्या सेवेत योगदान द्या !
- चेन्नई (तमिळनाडू) येथील व्यासरपाडी विनायक मुदलीयार भवन येथे पार पडला वाराहीदेवी याग !
- ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने...
- सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
- विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला...
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित धर्मश्री प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान...