कोलकाता – सनातन संस्थेने ओळखलेले संतरत्न पू. (श्रीमती) हेमलता दास (वय ८२ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२० या दिवशी देहत्याग केला. त्या मूत्रपिंडाच्या (किडनीच्या) विकाराने आजारी होत्या. त्यांचे पुत्र डॉ. दास हे मॉरिशस येथे वास्तव्यास असतात. पू. दासआजी या ‘प्रत्येक कृती श्रीकृष्णासाठी करत आहे’, या भावाने करत असत. पू. दासआजी यांच्यामध्ये अत्यल्प अहं, श्रीकृष्णाप्रतीचा भाव, सर्वांवर निरपेक्षपणे प्रेम करणे, परिस्थिती स्वीकारणे, प्रांजळपणा आदी दैवीगुण होते आणि त्यांचा नामजप अखंड चालू होता.
Home > सनातन वृत्तविशेष > कोलकाता येथील संत पू. (श्रीमती) हेमलता दासआजी (वय ८२ वर्षे) यांचा देहत्याग
कोलकाता येथील संत पू. (श्रीमती) हेमलता दासआजी (वय ८२ वर्षे) यांचा देहत्याग
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज अमृत महोत्सवी सन्मान सोहळा
- पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर...
- कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !
- धनत्रयोदशी निमित्त धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !
- शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
- माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन !