‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

माध्यमे  कालावधी  संख्या
१. संकेतस्थळ
www.sanatan.org
१ ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळातील
वाचकसंख्या
१ लाख ४४ सहस्र ८८०
२. फेसबूक  www.facebook.com/sanatan.org
www.facebook.com/sanatan. english
३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतची सदस्य संख्या ६७ सहस्र ७००
३. ट्विटर
www.twitter.com/sanatansanstha
३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतची अनुयायांची संख्या १४ सहस्र ५४४

 

२. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख

लेखाचे नाव भाषा भेट देणार्‍यांची संख्या
१. तुळशीचे महत्त्व कन्नड ५ सहस्र ७२७
२. रात्री आरशात का पाहू नये ? कन्नड ४ सहस्र २३६
३. नामकरण ( कन्नड ) कन्नड ४ सहस्र १०९
४. तुळशी विवाह मराठी ३ सहस्र ३४७
५. त्रिपुरारि पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) मराठी २ सहस्र ३५१
६. ‘मेथड ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम इव्हिल आय युजिंग सॉल्ट अँड मस्टर्ड सीड्स’ (मीठ आणि मोहरी वापरून वाईट शक्तींपासून संरक्षण करण्याची पद्धत) इंग्रजी २ सहस्र ३१७

 

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’ वरील) ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इंस्टाग्राम’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळाद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment