वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे चित्रीकरण केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रीकरण केल्यास ते पुढच्या काळासाठी अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे आश्रमामध्ये पुढील साहित्याची आवश्यकता आहे.
उपकरण / मॉडेल | आस्थापनांचे नाव | आवश्यक नग | एकाचे मूल्य (रुपये) | एकूण मूल्य (रुपये) |
१. Canon EF 24 – 105 mm f / 4 L IS II USM Lens | Canon | २ | ८५,००० | १,७०,००० |
२. Sigma MC 11 (Lens Converter) | Sigma | १ | २०,००० | २०,००० |
३. EX 430 III – rt External Flash | Canon | १ | २०,००० | २०,००० |
४. Lowepro Fastpack BP 250 (Camera Bag) |
Lowepro | १ | ६,००० | ६,००० |
५. 77 mm UV Filter | Hoya | २ | १,७०० | ३,४०० |
एकूण | २,१९,४०० |
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ या नावाने काढावा.’