हिंदु धर्मशास्त्रात सहस्रो वर्षांपूर्वीच सांगितलेले प्रार्थनेचे महत्त्व परकियांना अलीकडे उमगणे !
डॉ. मासारू इमोटो
‘जपानी वैज्ञानिक डॉ. मासारू इमोटो यांनी ‘प्रार्थना, संगीत, चांगले शब्द, नामजप आणि वातावरण यांचा पाणी अन् अन्न यांवर काय परिणाम होतो’, याचा अभ्यास केला. त्यांना असे आढळून आले की, प्रार्थना, शास्त्रीय संगीत, चांगले शब्द अन् नामजप यांचा पाणी आणि अन्न यांवर फार चांगला परिणाम होतो’.
– श्री. नंदू मुळ्ये, सनातन आश्रम, देवद, पनवेल.