ब्रह्मपूर – सनातन संस्थेच्या वतीने सिलमपुरा भागातील पाक्षिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. कल्पना तिवारी यांच्या घरी, तसेच सी.के. ग्रीन येथील जिज्ञासू श्रीमती रीना महाजन यांच्या घरी ‘पितृपक्षाचे महत्त्व आणि करावयाच्या कृती’ या विषयावर प्रवचन पार पडले. सनातन संस्थेच्या साधिका सौ. विमल कदवाने आणि सौ. रंजना दाणेज यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > ‘पितृपक्ष’ या विषयावर ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन
‘पितृपक्ष’ या विषयावर ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
नवी मुंबईतील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी !
श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !
हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला आरंभ !
श्री दत्तगुरूंच्या उपासनेने मनुष्यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्य ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन...
सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !