अक्क्रा (घाना) – भारतात ज्या प्रकारे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो, तशाच प्रकारे आफ्रिका खंडातील देश असलेल्या घानामध्येही आफ्रिकी हिंदू तो गेल्या ५० वर्षांपासून साजरा करत आहे. येथे शास्त्रोक्त पद्धतीने पूजा, आरती, नैवेद्य, भजन, कीर्तन करण्यासह मूर्तीचे विसर्जनही वहात्या पाण्यात केले जाते. (भारतातील बुद्धिप्रमाण्यवाद्यांना चपराक ! – संपादक) येथे ३ दिवसच हा उत्सव साजरा केला जातो. येथे अनुमाने १२ सहस्र हिंदू रहातात. वर्ष १९७० पासून ते विविध उत्सव साजरे करत आहेत. श्री गणेशाची उपासना करण्यासह भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांचीही उपासना केली जाते. यांची श्रद्धा आहे की, प्रत्येकाला देवावर श्रद्धा ठेवायला हवी. तो सर्वांच्या समस्या दूर करतो.
Home > सनातन वृत्तविशेष > आफ्रिका खंडातील घाना देशामध्ये गेल्या ५० वर्षांपासून साजरा होत आहे गणेशोत्सव !
आफ्रिका खंडातील घाना देशामध्ये गेल्या ५० वर्षांपासून साजरा होत आहे गणेशोत्सव !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातनच्या सात्त्विक मूर्ती सिद्ध करण्याच्या सेवेत योगदान द्या !
- चेन्नई (तमिळनाडू) येथील व्यासरपाडी विनायक मुदलीयार भवन येथे पार पडला वाराहीदेवी याग !
- ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने...
- सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
- विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला...
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित धर्मश्री प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान...