बोईसर – येथील भगेरीया आस्थापनात सनातन संस्थेद्वारे प्रवचनाचे आयोजन केले होते. या वेळी प्रोजेक्टरवरून माहितीपटही दाखवण्यात आला, तसेच कार्यक्रमस्थळी संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या कार्यक्रमाची संपूर्ण सिद्धता श्री. गणेश भारंबे आणि त्यांचे मॅनेजर श्री. के.के. सिंग यांनी केली. ४० कर्मचार्यांनी याचा लाभ घेतला. हिंदूंना धर्माचे शिक्षण मिळत नाही. तशी कुठेही व्यवस्था नाही. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा हे आम्हाला ठाऊक नव्हते. सनातन संस्थेमुळे कळाले, असे मत आस्थापनाचे जनरल मॅनेजर श्री. पी.आर्. मालव यांनी व्यक्त केले.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > बोईसर येथील भगेरीया आस्थापनात सनातन संस्थेद्वारे गणेशभक्तांचे प्रबोधन
बोईसर येथील भगेरीया आस्थापनात सनातन संस्थेद्वारे गणेशभक्तांचे प्रबोधन
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !
- कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’मध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
- पू. शिवनगिरीकर महाराज यांची सत्पत्नीक सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट !
- सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !
- पुणे येथे नवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमांना देवी-भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
- नवरात्री निमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !