सनातन संस्था धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेचे ध्येय बाळगून कार्य करत आहेत. भारतभरातील २० राज्यांत अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि धर्मरक्षण अशा विविध स्तरांवर हे कार्य चालू आहे. या सेवेत शेकडो पूर्णवेळ साधक समर्पित झाले आहेत. अशा पूर्णवेळ धर्मप्रसारकांना त्यांच्या धर्मप्रसार सेवेसाठी भ्रमणभाषची (स्मार्टफोन्स आणि फीचर फोन्स यांची) आवश्यकता आहे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी स्मार्टफोन आणि फीचर फोन यांच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो सनातन संस्था या नावाने काढावा.
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (२१.७.२०२०)