जळगाव – कमळगाव-चांदसनी या गावामधील जागृत देवस्थान श्री काळभैरव मंदिरात धर्मप्रेमी अन् गावकरी यांच्यासाठी साधना शिबिर घेण्यात आले. कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, काळानुसार श्री गुरुदेव दत्त या नामजपाची आवश्यकता, तसेच साधना करतांना विविध अडचणींवर मात कशी करावी ?, स्वभावदोष दूर करून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?, याविषयी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी शिबिरांतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. याचा लाभ ७० जणांनी घेतला. साधना शिबिराला उपस्थित सर्वजण शेतकरी होते. त्यांनी अध्यात्मविषयीचे प्रश्न सद्गुरु नंदकुमार जाधव यांना विचारून शंकानिरसन करून घेतले. उपस्थित सर्वांकडून श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप करून घेतला. गावकर्यांनी प्रत्येक आठवड्याला एकत्रितपणे नामजप करण्याचे निश्चित करण्यात आले.
कमळगाव (जळगाव) येथे सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !
- पुणे येथे नवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमांना देवी-भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
- नवरात्री निमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !
- शारदीय नवरात्री निमित्त पुणे आणि चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ यांचे...
- पितृपक्ष निमित्त कोची (केरळ) येथील दत्त मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !
- कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून झाला प्रसार !