पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी व्याधी निवारणार्थ सांगितलेले काही उपाय

प.पू. आबा उपाध्ये यांनी व्याधी निवारणार्थ सांगितलेले काही उपाय

प.पू. आबा उपाध्ये

 

व्याधी उपाय
१. ‘पडसे (सर्दी) आणि कफाचा खोकला एका लहान काद्यांचे तुकडे १ पेला पाण्यात १० मि. उकळावे. नतंर त्यात चहाचा चमचाभर गूळ घालनू ते प्यावे. यामुळे कफ न्यून होतो.
२. नेहमी  (क्रॉनिक ) होणारी सर्दी विड्याच्या पानाच्या शिरा काढून त्या पानात अर्धा चमचा मध भरावा आणि ते पान दोन्ही वेळा जेवणानतंर खावे. २१ दिवस हा उपचार करावा.
३. दमा (अस्थमा) विड्याच्या पानाच्या शिरा काढून त्यात अर्धा चमचा मध घालावा आणि २ चिमूट सुंठीसह ते पान खावे.
४. मूतखडा (किडनी स्टोन ) २ चमचे कुर्डुचे बी १ तांब्या (१ लिटर) पाण्यात १० मिनिट उकळावे आणि ते पाणी दिवसभर तहान लागेल तेंव्हा  प्यावे.
५. घटसर्प (डिपथेरिआ) कमडंल फळे आणि केवड्यातील मधले कणीस वाळवून त्याचं चूर्ण करावे. नतंर ते एकत्र करून कागदाची नळी (विडी) करून त्यात भरावे. ही नळी विडीप्रमाणे पेटवून तोंडात धरावी आणि तिच्यातून येणारा धूर ओढावा. हा धूर नाकाने सोडू नये. लहान मूल असले, तर मोठ्या माणसानीं स्वत: धूर घेऊन तो आपल्या तोंडाने एखाद्या ‘स्ट्रॉच्या (नळीच्या) साहाय्याने मूलाच्या तोंडात सोडावा.
६. प्लेग (उदंराचे जिवाणू) प्लेगच्या गाठीवर बर्फ दोन मिनिटे चोळावा.
७. पोटाचे विकार आदी ७२ व्याधी कोंबडनखीची मुळी ७२ व्याधींवर उपयुक्त आहे (ती भिमाशंकर किंवा तूळशीबाग, पुणे येथील आयुर्वेदिय दुकानात मिळते) ती दुधात किंवा पाण्यात उगाळून दुपारी आणि रात्री जेवणापूर्वी चमचाभर घ्यावी.
८. जलोदर (पोटात पाणी होणे) रुईच्या पानाला तेल लावून ते तव्यावर गरम करावे आणि त्या पानाने पोटावर शेक द्यावा, तसेच ते पान रात्रभर पोटावर बांधून ठेवावे.
९. हृदयविकार योगासने करावीत. यासाठी शवासन उपयुक्त आहे. (१ चमचा अर्जुनारिष्ट आणि १ चमचा मोरावळा दोन्ही वेळा जेवणानतंर घ्यावा.)
१०. टायफाईड (विषमज्वर) शेवग्याच्या झाडाची साल कपाळावर बांधावी. त्याने अगांतील ताप उतरतो.
११. मेंदूचे विकार महाळुंगाचा मोरंबा करून तो चपातीसह खावा.
१२. मधुमेह (डायबेटीस) मधुनाशिनी या वेलीचे एक पान सकाळी रिकाम्या पोटी खावे.
१३. धुपणी (महिलांना पांढरा स्राव अधिक होणे) १ चमचा जिर्‍याची पूड १ चमचा तूप आणि थोडीशी साखर यांमधून घ्यावी.
१४. महिलांचे मासिक पाळीचे त्रास एक चमचा अशोकारिष्ट वाटीभर पाण्यातून घेणे किंवा ‘जनोसिआ अशोका’ हे होमिओपॅथिक औषध घेणे.
१५. जंत (कृमी) १ चमचा वावडिंगाची पूड १ चमचा तूप आणि थोडीशी साखर यांमधून घ्यावी किंवा १ चमचा वावडिंग थोडा वेळ वाटीभर पाण्यात उकळून ते पाणी प्यावे.
१६. हूक वर्म (अंकुशच्या आकाराचे जंत. हे आतड्याला चिकटलले असतात.) १ चिमूट कापूर आणि अर्धा चमचा मध एकत्र करून घ्यावे.
१७. गळू त्या ठिकाणी जाभंळाचे बी उगाळून लावावे.
– प.पू. आबा उपाध्ये, पुणे

Leave a Comment