अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू झाले आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

डावीकडून कर्नाटक राज्यातील बेंगळूरू येथील अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी, धारवाड येथील अधिवक्ता प्रकाशगौडा करकन्नवर, अधिवक्ता अविनाश मसुति, अधिवक्ता मलेशअप्पा बाडगी, अमरावती येथील अधिवक्ता चंद्रशेखर डोरले, दनाप्पा गौडा आणि लहान मुलगा नागेश्‍वर यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना सनातनच्या साधिका श्रीमती मीरा करी
डावीकडून गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठ प्रवीण सिंह, मुंबई येथील अधिवक्ता प्रसाद संकपाळ आणि गोरखपूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्रवण पटेल यांना फलकावर चुका लिहिण्याचे महत्त्व अन् सूचना लिहिलेल्या फलकाची माहिती देतांना सनातनच्या साधिका कु. मिल्की अगरवाल
डावीकडून नांदेड (महाराष्ट्र) येथील अधिवक्ता जगदीश हाके, नंदुरबार येथील अधिवक्ता प्रियदर्शन महाजन, अधिवक्ता प्रीतेश जैन, अधिवक्ता सुशील गवळी, अधिवक्ता अनिलकुमार लोढा आणि नांदेड येथील अधिवक्ता सुमित तोष्णीवाल यांना ध्यानमंदिराविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका सौ. सारिका अय्या
डावीकडून साधक श्री. सुदर्शन गुप्ता, मुंबई येथील उद्योगपती हेमप्रकाश चव्हाण, नवी देहली येथील उद्योगपती श्री. संजय सेठी यांना स्वागतकक्षातील संत भक्तराज महाराज यांच्याविषयी माहिती सांगतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. ओजस्वी सेंगर

 

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला
उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

डावीकडून मंगळूरू येथील उद्योगपती एम्.पी. दिनेश, दक्षिण कन्नड, कर्नाटक येथील मुकांबिका देवस्थानचे विश्‍वस्त श्री. मधुसूदन अय्यर आणि नांदेड, महाराष्ट्र येथील श्री. गणेश महाजन यांना स्वागत कक्षातील सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांच्याविषयी माहिती सांगतांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे
डावीकडून भिलाई, छत्तीसगड येथील श्री. कुंतेलाल साहू, बंगालमधील महाभारत संघाचे श्री. मुरारी हाजरा, श्री. गौतम हाजरा, भिलाई, छत्तीसगड येथील श्री. प्रदीप साहू, बंगालमधील महाभारत संघाचे श्री. बिष्णुपाद सरकार आणि भिलाई, छत्तीसगड येथील श्री. हेमलाल साहू यांना ध्यानमंदिराविषयी माहिती सांगतांना सनातनच्या साधिका सौ. मंगला मराठे
डावीकडून कोरबा, छत्तीसगड येथील आदित्य सिंह राजपूत, बालोद, छत्तीसगड येथील शिवसेनेचे नारायण सोनवानी, बालोद शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रोहितकुमार साहू आणि नवापारा, छत्तीसगड येथील गायत्री परिवाराचे आनंद श्रीवास्तव यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना सनातनच्या साधिका कु. मिल्की अगरवाल
डावीकडून तेलंगण (भाग्यनगर) येथील श्री. सुशीलकुमार अगरवाल आणि श्री. अशोक अगरवाल यांना साधकांनी लिहिलेल्या चुकांच्या फलकाविषयी माहिती सांगतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. ओजस्वी सेंगर
धारवाड, कर्नाटक येथील मैत्री महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. (सौ.) सरला भंडागे यांना आश्रमातील लादीवर उमटलेले ॐ दाखवतांना सनातनच्या साधिका श्रीमती मीरा करी (डावीकडे)
डावीकडून पानीपत, हरियाणा येथील ॐ सेनाचे अध्यक्ष श्री. देवेंद्र सिंह; बजरंग दलाचे हांसी, हरियाणा येथील जिल्हा सहसंयोजक श्री. मोन्नू मलवाल आणि जिल्हा संयोजक श्री. कृष्ण गुर्जर; वाराणसी येथील अधिवक्ता संजीवन यादव आणि अधिवक्ता मदनमोहन यादव यांना सनातन प्रभात नियतकालिक विभागाची माहिती देतांना सनातनचे साधक श्री. विनय गर्गे
डावीकडून वर्ल्ड हिंदू ऑर्गनायझेशन या संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजय सिंह यांना रामनाथी आश्रमातील सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयीची माहिती देतांना एस्एस्आर्एफ्चे साधक श्री. ओजस्वी सेंगर
डावीकडून दक्षिण गुजरातमधील परशुराम सेना संघटनेचे उपाध्यक्ष श्री. राजशिरोमणी तिवारी; कर्णावती, गुजरात येथील सेंटर फॉर इंडिक स्टडीजचे सदस्य डॉ. पंकज सक्सेना; वलसाड, गुजरात येथील शिवशक्ती सहयोग सेवाश्रम चेरिटेबल ट्रस्टचे सल्लागार पू. चंद्रकांत महाराज शुक्ल आणि वडोदरा, गुजरात येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. जयेंद्रसिंह झाला यांना चुकांचे फलक दाखवतांना एस्एस्आर्एफ्चे साधक श्री. ओजस्वी सेंगर
डावीकडून दुसरे कटक, ओडिशा येथील ओडिशा सुराख्य सेनेचे अध्यक्ष श्री. अभिषेक जोशी आणि त्यांचे सचिव श्री. देवव्रत मिश्रा यांना आश्रम दाखवतांना सनातनच्या साधिका सौ. सारिका अय्या
डावीकडून बिहार, पाटणा येथील अधिवक्ता राकेश दत्त मिश्रा; उत्तरप्रदेशमधील ज्ञानचंद्र कौशल; नांदेड, महाराष्ट्र येथील अधिवक्ता अविनाश नरवडे; पुणे येथील श्री. अशोक पिल्ले; अयोध्या, उत्तरप्रदेश येथील आचार्य वैद्य रामप्रकाश पांडे यांना सूक्ष्म-जगत् संग्रहालयाविषयी माहिती सांगतांना सनातनच्या साधिका सौ. सारिका अय्या
डावीकडून भिलाई, छत्तीसगड येथील हिंदु समूह पूजा समितीचे सदस्य कुंतेलाल साहू; उपाध्यक्ष हेमलाल साहू; कोषाध्यक्ष प्रदीपकुमार साहू आणि हिंदु समूह पूजा समितीचे अध्यक्ष अधिवक्ता ए. भास्करराव यांना आश्रमातील ध्यानमंदिराविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका कु. सुप्रिया जठार
मुझफ्फरनगर, उत्तरप्रदेश येथील राष्ट्रीय हिंदु शक्ती संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय अरोरा यांना आश्रमातील लादीवर उमटलेले ॐ दाखवतांना सनातनच्या साधिका कु. निधी देशमुख
डावीकडून आश्रमासमोरील धर्मप्रेमींचे स्वागत करत असलेला फलक दाखवतांना सनातनच्या साधिका सौ. सारिका अय्या, अमरावती (महाराष्ट्र) येथील राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा अध्यक्ष मुकुल कापसे, हिंदु क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. हेमंत मालवीय आणि विदर्भ अध्यक्ष राजेश गणेशकर
डावीकडून नांदेड येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. गिरीष राघोजीवार, पुणे येथील श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी श्री. मुकुंद मासाळ, वाई तालुकाप्रमुख श्री. संदीप जयगुडे, पुणे येथील श्री. सचिन भापकर यांना आश्रमाच्या स्वागतकक्षातील सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर
डावीकडून बेंगळूरू, कर्नाटक येथील ‘किल करप्शन सेव्ह इंडिया’चे अध्यक्ष श्री. एस्. भास्करन् आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. गोपी के. यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनचे साधक श्री. चेतन हरिहर
डावीकडून नागपूर, महाराष्ट्र येथील प.पू. भागिरथी महाराज आणि गोंदिया, महाराष्ट्र येथील पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज यांना आश्रमासमोरील ‘श्री कालभैरव आणि श्री मारुति’ यांच्या मंदिरांविषयी माहिती सांगतांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे
डावीकडून वेल्लोरे, तमिळनाडू येथील श्री. जयप्रकाश वेंकटरमण; वाराणसी, उत्तरप्रदेश येथील अधिवक्ता अनुराग पांडेय; अधिवक्ता अवनिश राय आणि नगर, महाराष्ट्र येथील हिंदुस्थान प्रतिष्ठानचे श्री. संदीप खामकर यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे
डावीकडून सोलापूर येथील पेशवा युवा मंचचे अध्यक्ष श्री. गणेश लंके; भाईंदर, मुंबई येथील गणेश मंदिर बचाओ संघर्ष समितीच्या सदस्या सौ. साधना भट आणि श्री. दत्तात्रय भट यांना साधकांनी फलकावर चुका लिहिण्याविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका कु. सुप्रिया जठार
डावीकडून बीड, महाराष्ट्र येथील श्री. संदीप जोशी, चि. ओमसिंग परदेशी, श्री. किशोरजी शास्त्री परदेशी, कु. रेणुका परदेशी आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा, राजपूत करणी सेना अधिवक्त्या सौ. संध्या परदेशी यांना आश्रमातील ध्यानमंदिराविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका सौ. मंगला मराठे
डावीकडून बेंगळूरू, कर्नाटक येथील अधिवक्ता पद्मनाभ होल्ला, श्री. निखिल व्हि.जे., ओडिशामधील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर; चिक्कमंगळूरू, कर्नाटक येथील भारत स्वाभिमान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दिवाकर भट आणि भोपाल, मध्यप्रदेश येथील भारत रक्षा मंचचे श्री. सूर्यकांत केळकर यांना आश्रमासमोरील श्री कालभैरव आणि श्री मारुति यांची छोट्या मंदिरांविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका सौ. श्रद्धा पवार
बेंगळूरू, कर्नाटक येथील अधिवक्ता शिवमूर्ती यांना आश्रमातील लादीवर उमटलेले ॐ दाखवतांना ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक श्री. ओजस्वी सेंगर (डावीकडे)
चेन्नई, तमिळनाडू येथील टेम्पल वर्शिपर्स सोसायटीचे अध्यक्ष श्री. रमेश टी. आर्. यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका सौ. अवंतिका दिघे
आश्रमासमोर लावण्यात आलेल्या धर्माभिमान्यांचे स्वागत करणार्‍या फलकाची माहिती देतांना डावीकडून सनातनच्या साधिका कु. निधी देशमुख, पुणे येथील ग्लोेबल काश्मिरी पंडित डायसपोराचे श्री. रोहित काचरू; होजाई, आसाम येथील महाकाल सेनेचे सचिव श्री. विश्‍वज्योती नाथ आणि सदस्य श्री. अरिंदम भौमिक
डावीकडून अमरावती येथील शिवधारा आश्रमचे साधक श्री. प्रकाश सिरवानी, विनितादीदी, पिंकिदीदी, विक्की तरुना, सागर पाहूजा, गौतम नवलानी, दिनेश कोटवानी, प.पू. (डॉ.) संतोष नवलानी यांना स्वागत कक्षातील सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांच्याविषयी माहिती देतांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे
रायपूर, छत्तीसगड येथील पूज्य शाधनी दरबार तीर्थचे सेवाधारी श्री. अशोककुमार कुकरेजा, श्री. संतोष कुकरेजा, प.पू. (डॉ.) युधिष्ठिरलालजी महाराज आणि नागपूर, महाराष्ट्र येथील पूज्य शाधनी दरबार तीर्थचे सेवाधारी डॉ. पुरुषोत्तम बत्रा यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांविषयी माहिती देतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. ओजस्वी सेंगर
डावीकडून भिलाई, छत्तीसगड येथील अधिवक्ता सतीश त्रिपाठी आणि श्री. नरेंद्र शर्मा यांना आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळील धर्मप्रेमींचे स्वागत करणारा फलक दाखवतांना सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर
डावीकडून रत्नागिरी जिल्ह्यातील श्री. महेंद्र चाळके, श्री. अमित जोशी आणि श्री. अमोल जोगळेकर यांना आश्रमातील लादीवर उमटलेला ॐ दाखवतांना सनातनच्या साधिका कु. निधी देशमुख
डावीकडून केरळ मधील श्री. पि.टी. राजू, अधिवक्ता बी.पी. विमलदास, श्री. प्रसन्नाकुमार, मुंबई येथील ‘लष्कर ए हिन्द’चे संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांना आश्रमातील ध्यानमंदिराविषयी माहिती सांगतांना सनातनच्या साधिका सौ. सारिका अय्या
डावीकडून वास्को, गोवा येथील सौ. सुमन शर्मा यांना आश्रमातील स्वयंपाकगृहातील पोळ्या करण्याचे यंत्र दाखवतांना सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर
फोंडा, गोवा येथील उद्योगपती श्री. वर्धमान खेडेकर यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment