अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२७ मे ते ८ जून या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
डावीकडून सनातनचे साधक श्री. रमेश नाईक, श्री. नरेश घरत, बेंगळूरू (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यलहंका आणि अधिवक्ता दत्तात्रेय देशपांडे यांना ध्यानमंदिराविषयी माहिती देतांना सनातनच्या साधिका सौ. मंगला मराठे

 

डावीकडून वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सौ. सुनीता गुप्ता, अधिवक्ता आनंद गुप्ता यांना सूक्ष्म-जगत् प्रदर्शनाविषयी माहिती देतांना ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक ओजस्वी सेंगर

 

डावीकडून बंगालमधील श्री. पृथ्वीराज दत्त, विक्रमदास, नवी देहली येथील अधिवक्ता राजेंद्र वर्मा, बंगालमधील अधिवक्ता जोयदीप मुखर्जी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील संगीत विभागाच्या कु. तेजल पात्रीकर, बंगालमधील अधिवक्ता उदय नारायण चौधरी, धुळे येथील श्री. राजेंद्र अगरवाल आणि सौ. पद्मा अगरवाल
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment