
२९ एप्रिल या दिवशी ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरातील गोकुलधाम मंदिरात सौ. पिंकी माहेश्वरी यांनी ‘साधना’ या विषयावर प्रवचन घेतले. याच विषयावर ३ मे या दिवशी बँक कॉलनी भागातील शिव मंदिरात सौ. विमल कदवाने यांनी प्रवचन घेतले.

३ मे याच दिवशी नंदुरबार येथील एलिझाबेथनगर भागात ‘साधना’ या विषयावर सौ. निवेदिता जोशी यांनी आणि ‘उष्माघाताची लक्षणे आणि उपाय’ या विषयावर डॉ. रजनी नटावदकर यांनी प्रवचन घेतले. २ मे या दिवशी लोहियानगर, चोपडा येथे सौ. सुनीता व्यास यांनी ‘साधना’ विषयावर प्रवचन घेतले.