
ब्रह्मपूर – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत भारतभरामध्ये अनेक राज्यांमध्ये मंदिर स्वच्छता आदी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यानिमित्त येथील बहुचरामाता मंदिर, राजपुरा येथे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी मंदिराची सामूहिक स्वच्छता केली.