पुणे – रामनवमी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराच्या समोर सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला कोथरूडच्या भाजप आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी भेट दिली. ‘प्रदर्शनस्थळी सुगंध येत आहे. मला प्रसन्न वाटले’, असे त्यांनी सांगितले. या वेळी तेथे सनातनचे पू. पद्माकर होनप यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
Home > आमच्याविषयी > अभिप्राय > प्रतिष्ठितांची मते > सनातनच्या प्रदर्शनस्थळी सुगंध आणि प्रसन्नता जाणवते ! – सौ. मेधा कुलकर्णी, भाजप आमदार, पुणे
सनातनच्या प्रदर्शनस्थळी सुगंध आणि प्रसन्नता जाणवते ! – सौ. मेधा कुलकर्णी, भाजप आमदार, पुणे
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ सनातन संस्थाच करू शकते ! – श्री. अनिल धीर
- पुढील १०० वर्षे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळावे, ही प्रार्थना ! –...
- सुप्रसिद्ध संवादिनीवादक सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांची सनातनच्या आश्रमाला...
- सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कु. मुग्धा वैशंपायन यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !
- सनातन संस्थेच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर परत निघायची इच्छा होत नाही ! – जगजीतन पांडे, महामंत्री,...
- भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट