हरिद्वार येथील भारतमाता मंदिराचे श्री ललितानंदगिरीजी महाराज यांनी प्रयागराज येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास नुकतीच भेट दिली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सनातन संस्था हिंदूंना जागृत करण्याचे कार्य करत आहे. ‘सनातन’चा अर्थ आहे, प्राचीन. तुम्ही प्राचीन परंपरेला जागृत करत आहात. मनुष्याच्या अंधकाराला तुम्ही दूर करत आहात, त्यामुळे मी पुष्कळ प्रसन्न आहे. परमपिता प्रयाग कुंभच्या निमित्ताने आपल्यासाठी मी मंगल कामना करतो. परमपिता परमात्म्याला प्रार्थना करतो की, जो संकल्प घेऊन आपण चालला आहात, त्या संकल्पाला परमपिता परमात्मा पूर्ण करेल. तशी तो तुम्हाला शक्ती देईल. माझ्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो.’’
Home > आमच्याविषयी > अभिप्राय > संतांचे आशीर्वाद > सनातन संस्था मनुष्याच्या अंधकाराला दूर करत आहे ! – श्री ललितानंदगिरी महाराज, हरिद्वार, उत्तराखंड
सनातन संस्था मनुष्याच्या अंधकाराला दूर करत आहे ! – श्री ललितानंदगिरी महाराज, हरिद्वार, उत्तराखंड
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य...
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे...
- सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज...
- अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !
- वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद
- जैन संप्रदायाचे पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !