विदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा !

१.‘इंडोनेशिया

२.श्रीलंका

१. ‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात. ‘भारतापासून ४ सहस्र किलोमीटर लांब असलेल्या इंडोनेशिया बेटावर पूर्वीपासून हिंदु संस्कृती कशी विद्यमान होती, याचे उदाहरण ठरणारी पेट्रोलपंपावर द्वारपाल म्हणून स्थापन केलेली श्री गणेशमूर्ती.

२. श्रीलंकेतील कोलंबो शहरापासून १० कि.मी. अंतरावर ‘केळनिया’ नावाचे गाव आहे. येथे बिभीषणाचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला बौद्धांनी बांधलेले एक मोठे स्तूप आहे. तेथेच एक मूर्ती श्री गणेशाची आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment