चेन्नई – अण्णानगर, चेन्नई येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. बालाजी यांनी त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील मित्रांसाठी या सत्संगाचे त्यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘साधना करण्याचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान घेतले. श्री. बालाजी यांनी आपल्या जीवनात ‘गुरूंचे महत्त्व’ याविषयी विचार मांडले. उपस्थितांनी सत्संगात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करवून घेतले. असे सत्संग यापुढेही आयोजित करण्यात यावेत, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.
चेन्नई येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या वतीने विशेष सत्संग
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !
हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला आरंभ !
श्री दत्तगुरूंच्या उपासनेने मनुष्यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्य ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन...
सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !
कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’मध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !