‘जगात असे अनेक देश आहेत, ज्यांच्या पोस्टाच्या तिकिटांवर, चलनातील नोटांवर हिंदु देवतांची चित्रे आपल्याला पहायला मिळतात. श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया या देशांंमध्ये आजही आपल्याला रामायणाशी संबंधित, हिंदु देवतांवर आधारित चित्रे असलेली पोस्टाची तिकिटे, पोस्टकार्ड पहाण्यास मिळतात. यांपैकी काही देश कट्टर इस्लामिक आहेत, काही बौद्ध आहेत, तर काही ख्रिस्ती आहेत; पण आजही या देशांनी भारतीय संस्कृती जपलेली दिसते. या देशांंमध्ये हिंदु धर्माशी संबंधित ऐतिहासिक अवशेष आजही आपल्याला पहायला मिळतात. यातून हे सिद्ध होते की, संपूर्ण पृथ्वीवर हिंदु धर्म होता.
श्रीराम आणि रामायणातील प्रसंग यांची
चित्रे असलेली विविध देशांतील पोस्टाची तिकिटे अन् चलनी नोटा
श्री गणेशाचे चित्र असलेली वेगवेगळ्या देशांतील पोस्टाची तिकिटे आणि चलनी नोटा
श्रीकृष्णाशी संबंधित चित्रे असलेली इंडोनेशियातील पोस्टाची तिकिटे
– श्री दिवाकर आगावणे, सिंगापूर