पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते. भाजी चिरण्यासारखी प्रत्येक कृती करण्यामागेही काहीतरी शास्त्र आहे. ते समजून योग्य प्रकारे कृती केली, तर तिच्यातून साधना होते. कोणतीही कलाकृती सात्त्विक बनवल्यास त्यातून स्वतःला अन् इतरांनाही सात्त्विकता लाभते. अशा प्रकारे प्रत्येक कृतीतून साधना होण्यासाठी ती कृती परिपूर्ण, भावपूर्ण आणि सात्त्विकतेचा विचार ठेवून कशी करायची, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवले आहे.
Home > सनातनचे अद्वितीयत्व > सनातनचे आश्रम > आश्रमांची वैशिष्ट्ये > जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !
जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- वाराणसी आश्रमातील बुद्धीअगम्य पालट
- सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पिवळ्या रंगाच्या चिमणीने येऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर बसण्यामागील...
- ‘कोरोना महामारी’च्या काळामध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवण्यामागील कारणमीमांसा
- रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवता असण्यामागील विश्लेषण
- ऋषिमुनींच्या आश्रमात वावरणार्या पशू-पक्ष्यांची आठवण करून देणारे सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्याकडे आकृष्ट होणारे...
- रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात तेजतत्त्वस्वरूपात लालसर प्रकाश प्रसरणे !