मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये ६५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्यांचे वितरण कक्ष, तसेच शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला. या सर्वच वितरण कक्षांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वितरण कक्षांवर भाविकांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ-लघुग्रंथ, सात्त्विक साहित्य खरेदी करण्यासमवेत शंकानिरसनही करून घेतले. अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी या वितरणकक्षांना भेट दिली.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त देशभर ६५० हून अधिक ठिकाणी धर्मप्रसार
सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त देशभर ६५० हून अधिक ठिकाणी धर्मप्रसार
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेचा सहभाग
इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रे’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार
हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांना मान्यवरांनी दिल्या...