ठाणे – कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे मार्गदर्शन एकूण पाच ठिकाणी घेण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ ५० जणांनी घेतला. अंबरनाथ येथे अधिवक्ता सौ. किशोरी कुलकर्णी यांनीही अशाच प्रकारचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर तेथे धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यात आला.
ठाणे येथे सनातनच्या वतीने पितृपक्ष या विषयावर मार्गदर्शन !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘जैविक महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग
- हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्मशिक्षित व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
- सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांची सदिच्छा भेट !
- सनातन संस्थेचे साधक यांनी घेतल्या ‘संत समावेश’ कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या भेटी !
- हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची ! – सदगुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
- पुणे, मिरज येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत सनातन संस्था सहभागी !