बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे अवतारी देहातूनही बालपणीपासूनच चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना, तसेच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्यांना ते चैतन्य जाणवते. येथे परात्पर गुरु डॉ. आठवले २ वर्षांचे असतांनाचे त्यांचे छायाचित्र, त्या छायाचित्रावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण आणि त्या छायाचित्राप्रमाणेच चेन्नई येथील सनातनच्या साधिका ६८ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची स्थुलातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यावरून साक्षात् विष्णुस्वरूप असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात बालपणीच कार्यरत असलेल्या अवतारत्वाची अनुभूती घेता येईल.
Home > सनातनचे अद्वितीयत्व > परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले > परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख > आध्यात्मिकदृष्ट्या > परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून बालपणीही प्रक्षेपित होणार्या चैतन्याची अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून बालपणीही प्रक्षेपित होणार्या चैतन्याची अनुभूती
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वास्तव्य केलेल्या खोलीत येणारा प्रकाश पडणार्या भिंतीवर सप्तरंग दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र...
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तळहात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी...
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या काळानुसार पालटणार्या विविध उपाध्यांविषयीचे स्पष्टीकरण !
- परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रांतून दिसणारी असामान्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र !
- प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तींतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले जीवनदर्शन !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्वचेची ठेवण श्रीविष्णूच्या कपाळावरील टिळ्याप्रमाणे, म्हणजेच इंग्रजी भाषेतील...