तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलेल्या हिंदुत्ववाद्यांची सनातन आश्रमाला भेट !

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी
रामनाथी येथे होणारे तृतीय ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ !

 

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी, गोवा येथे २० जूनपासून तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू झाले आहे. यासाठी विविध राज्यांतील संत आणि हिंदुत्ववादी यांचे गोव्यात आगमन झाले आहे. संत आणि मान्यवर यांनी सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि आश्रमातील कार्याविषयी जाणून घेतले. त्यातील काही अभिप्राय येथे देत आहोत.

 

डावीकडून कोलकाता (पश्चिनम बंगाल) येथील भारत सेवाश्रम
संघाचेप.पू. स्वामी प्रदिप्तानंद महाराजयांनादैनिक सनातन प्रभातची
माहिती सांगतांना सनातन प्रभातचे माजी समूहसंपादक पू. पृथ्वीराज हजारे (उजवीकडे)

 

डावीकडून भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष
श्री सुधाकरराव दौलागर,सुंदर सत्संगाचेअध्यक्षश्री. विनोद दारम आणि
सुंदर सत्संगाचे अध्यक्षश्री. जितेंद्र प्रसाद यांना ध्यानमंदिर दाखवतांना सौ. सौम्या कुदरवळ्ळी

 


डावीकडून लातूर येथील धर्मवीर संघटनेचे संस्थापक आणि
अध्यक्षश्री. राहुल अंधारे,आचार्यकलासाधनाचे श्री. शशी पंकज मधुकर
अन्दैनिक सनातन प्रभातच्या वाटचालीची माहिती देतांना श्री. रोहित साळुंके.

 

डावीकडून देवघर, झारखंड येथील अस्पर्श योग केंद्राचे संस्थापक
आणि अध्यक्ष श्री. आदित्यकुमार सिंह,दक्षिण कन्नड, कर्नाटकयेथील
श्री. रामकृष्ण शर्मा यांना कलाविभागातीलमाहिती सांगतांना श्री. चेतन हरीहर

 

आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

शब्दांपलीकडील अनुभूती लाभली ! – श्री. शशि पंकज मधुकर, लातूर, महाराष्ट्र, भारत.
(आचार्य, कलासाधना आणि सचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, संसाधन विकास संघ, नागपूर.)

रामनाथी आश्रमात समाधान, आनंद आणि शब्दांपलीकडील अनुभूती लाभली !

‘समाधान, आनंद आणि शब्दांच्या पलीकडे मिळालेली अनुभूती!

सात्त्विक चित्रे आणि मुखपृष्ठ विभाग (कला विभाग) सर्वांत अधिक समाधानकारी वाटला. आश्रमात पुष्प आणि दीप यांची सजावट भविष्यात होईल. साधकांची एकाग्रता, स्वच्छतेसाठी तत्परता आणि शांत स्वभाव मनात घर करून गेला. ‘भविष्यात या आश्रमात अधिक वेळ सेवा करण्याची संधी मिळावी’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! वन्दे मातरम् !’

आश्रमात आल्यावर नवऊर्जेचाआभास झाला ! – श्री. नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, पंचकुला, हरियाणा, भारत.

‘आश्रमात आल्यावर सुखद अनुभूती आली आणि नवऊर्जेचाआभास झाला. शक्य असल्यास आश्रमात आहेत, तशा देवतांच्या सात्त्विक मूर्ती सामान्य जनांसाठी उपलब्ध करून द्याव्यात.’

 

 

 

डावीकडून हिंदु धर्माभिमानी श्री. अनिलकुमार कुलकर्णी,
कोल्हापूर; श्री जयेश गोेर, प्रतिनिधी, उमरगाव, ब्राह्मसमाज, वलसाड
(गुजरात) आणि कला विभागामध्ये सूक्ष्म-चित्र दाखवतांना वैद्य मेघराज पराडकर

 

 

डावीकडून कलामंदिरमधील चित्रीकरणकक्षाची पाहणी करतांना
मध्यभागी श्री. सुरेश चव्हाणके, अध्यक्ष सुदर्शन वाहिनी, नोएडा, उत्तर प्रदेश
त्यांच्या उजव्या बाजूला साधिका सौ. नंदिनी सामंत आणि कु. हरप्रीत कौर सचिव,
सुदर्शन वाहिनी, तर डाव्या बाजूला साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर आणि साधक श्री. योगेश शिंदे

 

 

आश्रमात चालू असलेले हिंदु धर्मासाठीचे कार्य अद्वितीय असून मला त्यातून प्रेरणा मिळाली !

आश्रमाचे व्यवस्थापन अतिशय नियोजनबद्ध आहे. हिंदु धर्मासाठी आश्रमात चालू असलेले कार्य अद्वितीय असून मला त्यातून प्रेरणा मिळाली. आश्रमाला भेट दिल्यानंतर मी अतिशय प्रोत्साहित झालो असून मी रहात असलेल्या ठिकाणी, म्हणजे अंदमान येथे कार्य करण्यासाठी मला पुष्कळ शक्ती मिळाली आहे.

– श्री. रामचंद्रन्, राज्य कार्यकारिणी सदस्य, हिंदू जागरण मंच, दक्षिण अंदमान, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, भारत. (१९.६.२०१४)

 

 

डावीकडून सुश्री रोमा रॉय, दक्षिण २४ परगणा, बंगाल; श्री. सुधेंद्र मोहन तालुकदार,
सारा आसाम बंगाली जातीय परिषद, दारांग, आसाम; श्री. उपानंद ब्रह्मचारी,हिन्दू एक्झिस्टन्स
संकेतस्थळाचे संपादक, दक्षिण २४ परगणा, बंगाल आणि अधिवक्ता रवींद्र घोष, अध्यक्ष, बांगलादेश
मायनॉरिटी वॉच ढाका, बांगलादेश यांना ध्यानमंदिर दाखवतांना श्री. नितीन सहकारी, सनातन संस्था, विश्वस्त

 

 

डावीकडून श्री. मुरली मनोहर शर्मा, सचिव, भारत रक्षा मंच, ओडिशा
यांना ग्रंथांविषयी माहिती सांगताना श्री. नितीन सहकारी, विश्विस्त, सनातन संस्था

 

 

डावीकडून ज्योतिषाचार्य राजेंद्र शर्मा, प्रतिनिधी, राष्ट्रीय
धर्मसभा, नेपाळ, संरक्षक, दिव्य आश्रम, काठमांडू, नेपाळ, मुंबई;
डॉ. माधव भट्टाराय, अध्यक्ष, राष्ट्रीय धर्मसभा, ललितपूर, नेपाळ आणि श्री. भरत शर्मा, सदस्य,
राष्ट्रीय धर्मसभा, ललितपूर, नेपाळ यांना कलाविभागात सूक्ष्मचित्रांविषयी माहिती सांगतांना सौ. क्षिप्रा जुवेकर

 

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

 

Leave a Comment