नवी मुंबई – ‘क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.’च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेने सनातन-निर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते. २४ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सीवूड्स, पाम बीच रस्ता, नवी मुंबई येथे ‘सिडको एक्झिबिशन सेंटर’मध्ये हे २३ वे ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची विक्री अन् प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !
नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन
- हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला आरंभ !
- श्री दत्तगुरूंच्या उपासनेने मनुष्यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्य ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन...
- सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !
- कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’मध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
- पू. शिवनगिरीकर महाराज यांची सत्पत्नीक सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट !