विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांचीही उपस्थिती

डावीकडून श्री. मोहन सालेकर आणि श्री. मोहन आमशेकर यांना आश्रम दाखवतांना सौ. गौरी आफळे

रामनाथी (फोंडा) – विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर आणि गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनच्या साधिका सौ. गौरी आफळे यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याची माहिती दिली.

Leave a Comment