सनातन संस्थेचे साधक यांनी घेतल्या ‘संत समावेश’ कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या भेटी !

कणेरी मठ (कोल्हापूर) येथे संत-महंत, धर्माचार्य यांच्या उपस्थितीत होत असलेला ‘संत समावेश’ कार्यक्रम

मलंगगडाच्या मुक्तीसाठी लढा देणारे ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे यांना सनातन संस्थेच्या फोंडा (गोवा) येथील आश्रमाची माहिती सांगतांना सनातन संस्थेच्या साधिका डॉ. शिल्पा कोठावळे
मलंगगडाच्या मुक्तीसाठी लढा देणारे ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या समवेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि सनातन संस्थेच्या साधिका डॉ. शिल्पा कोठावळे
कार्यक्रमाला उपस्थित विविध संत आणि मान्यवर
डावीकडून आळंदी देवस्थानचे विश्वस्थ योगी निरंजननाथ यांच्याशी संवाद साधताना सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि सनातन संस्थेच्या साधिका डॉ. शिल्पा कोठावळे
‘संत समावेश’ कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि विविध मान्यवर
दीपप्रज्वलन करतांना विविध मान्यवर
दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचताना संमेलनांत उपस्थित संत

Leave a Comment