रामनाथी (गोवा) – उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथील रहिवासी आणि गाझियाबाद येथे उत्तरप्रदेश राज्य कर सहआयुक्त (जी.एस्.टी.) म्हणून कार्यरत असलेले श्री. विवेकानंद शुक्ला यांनी ५ जानेवारी २०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. मनीषा शुक्ला आणि मोठा मुलगा कु. यशस्वीन आणि छोटा मुलगा कु. ओजस्वीन उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि हिंदु धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.
Home > आमच्याविषयी > अभिप्राय > आश्रमाविषयी > मान्यवरांचे अभिप्राय > कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथील विवेकानंद शुक्ला यांनी सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट
कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथील विवेकानंद शुक्ला यांनी सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील...
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
- सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे ! – श्री. दादा वेदक, अखिल...
- रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’
- लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट
- इंदूर (मध्यप्रदेश) येथील व्यावसायिक अभय निगम यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !