संकष्टनाशन स्तोत्र
श्री गणेशाची दोन स्तोत्रे सर्वपरिचित आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘संकटनाशन स्तोत्र'.
प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !
आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी...
बगलादिगबंधन स्तोत्र
साधकांचे सगुण स्तरावर रक्षण होण्यासाठी त्यांनी काळानुसार देवीला भावपूर्ण प्रार्थना करायला हवी.
आदित्यहृदय स्तोत्र
आदित्यहृदय स्तोत्र लावून या स्तोत्रातील चैतन्यामुळे स्वत:च्या हृदयाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करून...
शनिस्तोत्र
कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरि, शनैश्चर आणि मंद या दहा नावांनी पिप्पलादऋषींनी...
मारुतिस्तोत्र
समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या मारुतिस्तोत्रात ते विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती करतात.
श्रीकृष्णाष्टकम्
श्रीकृष्णाष्टकम् Audio
अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ
थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्त...
मयूरेशस्तोत्रम्
हे स्तोत्र साक्षात् ब्रह्मानेच सांगितले असून त्याची पुढीलप्रमाणे फलश्रुती श्रीगणेशाने सांगितली आहे - कारागृहातील निरपराधी...
श्रीदत्तात्रेयस्तोत्रम् ( नारदपुराण )
जटाधरं पांडुरांगं शूलहस्तं कृपानिधिम् | सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ||१||
श्री दत्तस्तवस्तोत्रम्
भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः || दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||
मंत्र पुष्पांजली
देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची, यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली. यज्ञाने पूजन करणे हा त्या काळी (त्रेतायुगात)...
दुर्गा सप्तशती ( श्री सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र )
‘दुर्गा सप्तशती’ या स्तोत्राविषयी जाणून घेऊया.
श्रीधरस्वामीकृत् श्रीहनुमत्स्तोत्रम्
अत्यंत सुखदायक अशा स्थानाला अलंकृत करणारा, मदनाचं गर्वहरण करणारा, ज्यांना आत्मज्ञान नाही, अशांचं अज्ञान दूर...
।। श्री महालक्ष्म्यष्टकम् ।।
स्तोत्रपठण हा उपासनेचाच एक भाग. येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या भक्तांसाठी ‘श्री महालक्ष्म्यष्टक’ स्तोत्र देत आहोत.
रामरक्षा
रामरक्षा लयीत म्हणावी. रामरक्षा वाचा आणि audio ऐका. रामरक्षा भावपूर्ण म्हटल्याने होणारे लाभ दर्शवणारे सूक्ष्म-चित्र...
श्री गणपति अथर्वशीर्षम् ।
‘स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय.