हिदूंनो, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळा आणि धर्माचरणाद्वारे कर्महिंदू बनून आनंदी व्हा !
सध्या प्रत्येक क्षेत्रात पाश्चात्त्य संस्कृतीने स्वतःचे असे वेगळे (मानाचे ?) स्थान प्राप्त केले आहे. मग ती वेशभूषा असो, आहार असो किंवा शिक्षण असो, सर्वच ठिकाणी पाश्चात्त्य संस्कृतीचे ठसे उमटतांना दिसत आहेत. आपली संस्कृती, चालीरिती आदी लोप पावत आहेत. यासाठी समाजाला धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळा !
आजचे दिशाहीन आणि निस्तेज युवक !