भावजागृती
भाव आणि भावाचे प्रकार
साधकाचा ईश्वराप्रती खूप भाव असल्यास आणि तो व्यक्तही होत असल्यास ईश्वराची आठवण...
भाव कसा अनुभवाल ?
‘भाव म्हणजे अध्यात्मातील ‘अ’. तो निर्माण होईपर्यंत साधकाची साधना मानसिक स्तरावरची असते...
भावाचे काही प्रकार
आत्मनिवेदन भक्ती
आत्मनिवेदनाला साधनेत विशेष महत्त्व आहे; कारण याच माध्यमातून आपण अद्वैताचीही अनुभूती घेऊ...
कृतज्ञताभाव
‘ईश्वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती...
भावजागृतीसंदर्भात मार्गदर्शन
भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?
‘साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला...
भावजागृतीसाठी साधकांनी केलेले प्रयत्न
साधकांना भावविश्वात नेणारे भावसत्संग !
भावनिर्मितीसाठी घेतल्या जाणा-या अशा प्रयोगांमुळे साधक अंतर्मुख होतो, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवून...
साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘मला काही कौटुंबिक अडचणी आल्यावर ‘तुला व्यवस्थित संसार करता आला नाही’, असे...
साधिकांनी केलेले भावजागृतीसाठीचे प्रयत्न
स्वत:मध्ये भाव निर्माण होणे हे ईश्वरप्राप्तीची तळमळ, अंतःकरणात ईश्वराबद्दल निर्माण झालेले केंद्र,...
मानसपूजा
मानसपूजेची व्याख्या, महत्त्व आणि मानसपूजा कशी करावी याचे उदाहरण येथे पाहूया.
कु. तृप्ती गावडे यांनी दीपावलीच्या दिवशी घेतलेला भावसत्संग !
भाव हा असा आहे की, तो देवाकडे आणि त्याच्या गुणांकडे क्षणात घेऊन...
भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?
अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह....