सनातन संस्थेचे समाजकल्याणकारी कार्य































‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.
सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.
- विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांवर प्रवचन
- सर्वसामान्यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर
- सामाजिक समस्यांविरोधात लढा
- व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर
- वृक्षारोपण
- पर्यावरण दिंड्यांमध्ये सहभाग
- गरजूंना अन्नदान
- गरजूंना कपडे वाटप
- गरीबांसाठी मोफत रक्ततपासणी
- गरीबांसाठी मोफत दंतचिकीत्सा
- गरीबांसाठी मोफत नेत्रचिकीत्सा
यांसारखे सामाजिक कार्य जाणून घ्या !
संबंधित बातम्या
सनातन संस्था आयोजित बालक-पालक मेळावा पार पडला !
येथील शाहूपुरी, खिंडवाडी आणि क्षेत्र माऊली या ठिकाणी सनातन संस्थेने बालक-पालक मेळाव्याचे आयोजन केले होते....
सनातन संस्था आयोजित बालसंस्कार वर्गामुळे मुलांमध्ये सकारात्मक परिवर्तन !...
सनातन संस्थेने जैसलमेर आणि सोजत येथे बालसंस्कार वर्गातील मुले अन् त्यांचे पालक यांच्यासाठी ‘बालक-पालक परिचय...
महाकुंभक्षेत्री आग लागलेल्या घटनास्थळी सनातन संस्थेच्या साधकांचे प्रशासनास साहाय्य...
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सनातन संस्थेच्या साधकांनी तात्काळ आग लागलेल्या ठिकाणी जाऊन तेथील अग्नीशमन दल,...
सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिराचे छत्रपती संभाजीनगर येथे...
या शिबिरात मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार, आम्ल-पित्त, महिलांचे मासिक पाळीशी संबंधित आजार असे...
अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार...
मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणार्या ४० रुग्णांवर डॉ. दीपक जोशी...
सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला...
आगामी भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्या वेदना न्यून होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन-उपचार शिबिर आयोजित करण्यात...
पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन...
विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात...
धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’...
सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील ‘राधा माधव इंटर...
सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये शिक्षकांसाठी ‘तणाव निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान आयोजित...
नामस्मरणाने विद्यार्थ्यांचा तणाव न्यून होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते !-...
सध्या विद्यार्थ्यांसाठी तणाव ही विशेष समस्या झाली आहे.
वाराणसीमध्ये (उत्तरप्रदेश) विविध ठिकाणी ‘तणावमुक्ती नियंत्रण’ विषयावरील प्रवचनांना शिक्षकांचा...
तणावासारख्या सार्वत्रिक समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना करणे आवश्यक आहे.
बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी...
सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथे विविध...
तणावमुक्तीसाठी अध्यात्माला पर्याय नाही ! – सौ. भार्गवी क्षीरसागर,...
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘हेमा’ हायर सेकंडरी स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ वर...
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत...
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक...
सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव...
खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात...
रुग्णांच्या वेदना न्यून करता येण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत वापरता यावी यासाठी खेड येथे ५ ते ७...
सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे बिंदूदाबन उपचार...
आपत्काळात वैद्यकीय साहाय्य समयमर्यादेत मिळणे कठीण असते. अशा वेळी बिंदूदाबन पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येऊ...
सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार...
ऋषिमुनींनी केलेले संशोधन आणि आरोग्याविषयीचे ज्ञान समाजाला कळावे, यासाठी येथे सनातन संस्थेच्या वतीने डॉ. दीपक...
अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार...
शिबिरामध्ये सनातन संस्थेचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. मणक्याचे आजार,...
वैद्यांनी समाजाचे आरोग्य उत्तम कसे राहील ? यासाठी प्रयत्न...
मलकापूर वैद्यकीय संघटनेच्या वतीने ‘श्री धन्वन्तरि जयंती सोहळा’
सनातन संस्थेच्या वतीने नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन उपचार...
आपत्काळात रुग्णाच्या वेदना आणि आजार न्यून करण्यासाठी बिंदूदाबन शिकून घेणे आवश्यक आहे, यासाठी सनातन संस्थेच्या...
सनातन संस्थेच्या वतीने ‘जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’ मध्ये ‘तणावमुक्तीसाठी...
सनातन संस्थेच्या वतीने “जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’ च्या विद्यार्थ्यांसाठी "तणावमुक्तीसाठी अध्यात्म" या विषयावर व्याख्यान घेण्यात...
पुणे जिल्ह्यात २ ठिकाणी बिंदूदाबन शिबिर पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांसाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड अशा २ ठिकाणी प्रत्येकी...
मिरज येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात...
येणार्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्ध न झाल्यास उपचार करण्यासाठी बिंदूदाबन लाभदायक होऊ शकते....
कोल्हापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ !
सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना बिंदूदाबनाचे महत्त्व सांगून रुग्णाला कसे बरे...
ठाणे येथे सनातन संस्था आयोजित ३ दिवसांचे बिंदूदाबन शिबिर...
शिबिरामध्ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्या त्रासांवर चेहर्यावरील बिंदूदाबन शिकवण्यात...
सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा सोलापूर येथील ३४ शिबिरार्थींनी...
पुढे येणार्या भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्या वेदना न्यून होण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्यक आहे. यासाठी...
ठाणे आणि नवीन पनवेल येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार...
शिबिरात आलेल्या रुग्णांवर गुडघेदुखी, मणक्याचे त्रास, फ्रोजन शोल्डर या त्रासांवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा...
पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार...
उपाशीपोटी रुग्णांची तपासणी कशी करावी ?, बिंदूदाबनाची तात्त्विक माहिती, हात-पाय यांवरील प्रत्येक बिंदूचे कार्य, मणक्याचा...
ढवळी (गोवा) येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित बिंदुदाबन शिबिर...
सनातनच्या साधकांसाठी तीन दिवसीय बिंदुदाबन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक...
सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील विद्यार्थांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन...
सनातन संस्थेच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने...
मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार्या बालसंस्कार...
मदुराई (तमिळनाडू) येथे सनातन संस्थेच्या वतीने घेतल्या जाणा-या बालसंस्कार वर्गांमुळे मुलांमध्ये झालेले पालट या लेखात...
सनातन संस्थेच्या वतीने देहली येथील शाळेत ‘नैतिक शिक्षण’ विषयावर...
सनातन संस्थेच्या वतीने देहलीच्या सैदुलाजाब येथील ‘लिटिल वंस पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन...
नीमच (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस...
या प्रवचनाचा समारोप करतांना कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा यांनी संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याविषयी उपस्थितांना...
नवी देहली येथे सनातनच्या साधकांनी मंदिर स्वच्छता करून हिंदु...
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १८ मे या...
देहली येथे भाविक आणि धर्मप्रेमी यांच्याकडून शिवशक्ती मंदिराच्या परिसराची...
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती...
कोल्हापूर जिल्हा, कराड (महाराष्ट्र) आणि कर्नाटक येथे प्रवचन अन्...
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा, सांगली,...
गोव्यात प्रवचने, सत्संग सोहळा आणि मंदिरांची स्वच्छता
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत गोव्यातील ताळगाव येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिर; रावणफोंड, मडगाव येथील श्री...
मथुरा (उत्तरप्रदेश) येथे श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण...
या अभियानाचा एक भाग म्हणून मथुरेतील श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण मंदिराची स्वच्छता करण्यात...
‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथील...
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त मठाची स्वच्छता केल्यावर मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी...
सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला !...
सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मंदिरांमध्ये सत्त्विकता आणि सकारात्मकता असतेच; मात्र...
सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या मोहिमेचे सर्व स्तरांतून...
खडकवासला ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय...
‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने आयोजित विशेष...
‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या विद्यमाने...
भगिनींनो, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आत्मबल वाढण्यासाठी साधनेची कास...
आपल्यासमोर आदर्श राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई या वीरांगना आहेत. प्रत्येक पुरुषामागे...
सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य...
सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च या दिवशी उंचगाव येथील श्री...
आवार (जिल्हा जळगाव) येथे ‘ज्ञानशक्ती वाचनालया’चे उत्साहात उद्घाटन !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘पहिल्या ज्ञानशक्ती वाचनालयाचे’ उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील आवार...
मनाची दुर्बलता नष्ट करून त्याला सबळ बनवण्यासाठी स्वभावदोष आणि...
शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत ला.ना. माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी ‘अध्यापक प्रबोधिनी’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमास सनातन संस्था...
सनातन संस्थेच्या वतीने गरीब मुलांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ आणि...
सनातन संस्थेच्या वतीने वेळोवेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सातत्याने आनंदी रहाता येणे शक्य !...
आपण करत असलेल्या नामजपादी साधनेसमवेत आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलनही अत्यावश्यक आहे. आपल्या दोषांमुळे आपल्याला अनेक अडचणींना...
‘सीबर्ड ट्रान्सपोर्ट’च्या कर्मचार्यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’...
खरा आनंद भगवंताच्या नामजपात आहे. आपण आध्यात्मिक आणि लौकिक प्रगतीसाठी स्वतःच्या कुलदेवतेचा नामजप करावा. स्वतःचे...
‘मिरज केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष विशाल दुर्गाडे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी अर्पण...
स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना औषधे अर्पण देणार्या मिरज केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांची...
येणार्या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल...
जीवनातील तणाव हा बाह्य कारणांमुळे केवळ १० टक्के, तर आंतरिक कारणांमुळे ९० टक्के असतो. यावर...
आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांच्याकडून...
चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य केले जात आहे. यासाठी येथील आधुनिक वैद्य (डॉ.)...
चिपळूण (जिल्हा रत्नागिरी ) येथील पूरग्रस्तांसाठी सनातन संस्था, हिंदु...
सनातन संस्था , हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य...
हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीला घडवण्याचे मोठे दायित्व शिक्षकांवर !...
पश्चिम महाराष्ट्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील शिक्षकांसाठी ‘सध्याच्या कठीण काळात साधना करून आनंदी कसे...
‘योग’ या संकल्पनेला आध्यात्मिक पाया ! – वासंती लावंघरे,...
‘स्नेहमंच’च्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ‘निरोगी आयुष्यासाठी योगसाधना ही काळाची गरज’ या विषयावर त्या बोलत होत्या.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तणावमुक्त जीवन...
काळानुसार योग्य साधना कशी करावी, तसेच धर्माचरणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात...
महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तसेच...
महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे. आपत्काळात तणाव वाढतो....
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’...
व्याख्यानात सहभागी होण्यासाठी : https://youtu.be/QhnTQWehdyc या यूट्यूब लिंकवर क्लिक करा.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तणावमुक्तीसाठी...
नामजप केल्याने मन स्थिर राहून आनंदी होते. तसेच भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात....
कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक ! –...
दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा अपलाभ उठवून धर्मांतर, इ. आघात हिंदूंवर होत आहेत.या संकटांमध्ये...
‘कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे करावे ?’ या विषयावर...
आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू...
‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! –...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘कृतज्ञता सोहळा’ पार पडला. ‘ऑनलाईन’...
पाल्यांना सुसंस्कारित बनवून त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची...
आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करणे आणि त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता असून ते पालकांचे...
महिलांनी धर्माचरण करण्यासह स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! –...
महिलांनी कुंकू लावणे, अलंकार घालणे, कुलाचाराचे पालन करणे आदी धर्माचरणाच्या कृती नित्यनेमाने कराव्यात, तसेच स्वरक्षण...
तणाव निर्मूलनासाठी मनाचा अभ्यास करून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करणे...
गोव्यातील काही पत्रकारांसाठी ‘तणाव निर्मूलन कसे करावे ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ऑनलाईन...
तणावमुक्तीसाठी सनातन संंस्थेच्या वतीने शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन
सनातन संस्थेच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त ‘सध्याचा आपत्काळ आणि सुरक्षित अन् आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर शिक्षकांसाठी विशेष...
सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार शिबिर उत्साहात पार पडले
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आपत्काळात उपयोगी असणारे प्रथमोपचार शिबिर जळगाव, धुळे,...
आपत्कालीन परिस्थिती आणि ताणतणाव यांवरील उपाययोजना या विषयावर सनातन...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अन् गुजरात येथील...
समाजासाठी सनातन संस्थेच्यावतीने ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन
दळणवळण बंदीच्या काळात म्हणजे साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात ४० ठिकाणी ‘ऑनलाईन’...
शिक्षकांनी साधना केल्यास सुजाण नागरिक घडवण्यात मोलाचा वाटा उचलू...
सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
‘सद्यःस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावरील ‘ऑनलाईन पत्रकार संवाद’...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २७ जून या दिवशी ‘सद्यःस्थितीतील तणाव आणि...
भावी पिढीची जडणघडण योग्य प्रकारे होण्यासाठी नवी देहली येथे...
नवी देहली येथे सनातन संस्थेेच्या वतीने लहान मुलांसाठी ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येते.
आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी सनातन...
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिका-यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात...
उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन
उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी २६ मे या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे उद्योजक बैठकीचे आयोजन करण्यात...
पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’...
दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक...
रंगपंचमीच्या दिवशी राबवलेल्या पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानात...
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने मागील १८ वर्षांपासून राबवण्यात येणा-या...
‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानात सनातन संस्थेचा सक्रिय सहभाग
खडकवासला जलाशय रक्षण अभियानात प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत जलाशयाच्या...
जीवनात आनंद मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सौ....
सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती अशा टप्प्याटप्प्याने साधना केल्यास आपण आपल्या जीवनात आनंद अनुभवू शकतो, असे...
भोसरी (जिल्हा पुणे) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी...
पुणे इंद्रायणीनगर भागातील वैष्णवी मंदिराच्या प्रांगणात ९ फेब्रुवारी या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर...
सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक ! – सौ....
सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक आहे, असे प्रबोधन सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका...
मंगळुरू (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्रासाठी सुसंस्कृत...
मंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने युवा साधकांसाठी ३ ते ५ जानेवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन...
स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ....
डोंबिवली येथील अहल्याबाई होळकर शाळेत साधना शिबिराचा लाभ सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला.
जीवनात येणार्या अडचणी सोडवण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन उपयुक्त ! –...
निशांत कॉलनी (सांगली) येथील श्री महादेव मंदिरात सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी यांच्यासाठी साधना शिबिर आयोजित...
काळाचौकी (मुंबई) येथे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन...
सनातन संस्थेच्या वतीने ‘अभ्युदयनगर येथील एस्.एस्.एम्. शिवाजी विद्यालयामध्ये ७ डिसेंबर या दिवशी दुपारी ४.३० ते...
भांडुप आणि मुलुंड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना आणि...
सनातन संस्थेच्या वतीने भांडुप (पूर्व) येथील अवी क्लासेस येथे आणि मुलुंड येथील रिचमंड इंटरनॅशनल प्रिस्कूलमध्ये...
भावी पिढीला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना...
तीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध...
आनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव,...
आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे सद्गुरु...
पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्थेचा सहभाग
मुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य,...
सनातन संस्थेच्या वतीने बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार शिबिर
बेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात...
साधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते...
खर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील...
सनातन संस्थेच्या वतीने बेळगांव येथे पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी
बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी...
सनातन संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरात बेळगाव येथील नागरिकांना रोगप्रतिबंधक...
बेळगाव येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात...
सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य...
सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन्...
कर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून कोल्हापूर, तसेच...
सनातन संस्थेतर्फे २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी...
सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले पूरग्रस्तांना...
११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या...
सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून कोल्हापूर, सांगली...
पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी...
सनातन संस्थेचा कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सक्रीय सहभाग
सनातनच्या साधिका सौ. सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने...
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत...
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या...
भुसावळ (जळगाव) येथे ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचन
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या...
भारतभूषण प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुरुंचे महत्त्व या विषयावर सनातन...
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिरज येथील भारतभूषण प्राथमिक विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे...
पिंप्री येथे सनातन संस्थेचे युवा शौर्य जागरण शिबिर
पिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी...
ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती...
बहुचरामाता मंदिर, राजपुरा येथे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी परात्पर गुरु...
कोपरगाव येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरातील प्रवचनाला उत्स्फूर्त...
कोपरगाव (जिल्हा नगर) येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. वनिता आव्हाड...
विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास आनंदी रहाणे शक्य ! –...
हरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात...
सनातन संस्थेचा सहभाग असलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी...
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी...
पुणे येथील खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या मानवी साखळीत सनातन...
गेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती...
देवद (पनवेल) येथील युवा साधक प्रशिक्षण शिबिर
साधक हा नम्र, इतरांचा विचार करणारा, स्वतःची चूक स्वीकारणारा, सत्य बोलणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, व्यष्टी...
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेविषयीच्या समस्या सोडवा ! –...
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या...
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानात सनातनचा सहभाग
डॉ. लहाने समितीने गेल्या तीन वर्षांत एकाही रुग्णालयाची पडताळणी केलेली नाही कि शासनाला कसलाही अहवाल...
प्रशासकीय कारभार सांभाळतांना देश आणि धर्म यांची सेवा करा...
युरोपमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रशासन सांभाळते आणि नीती-सदाचार व्यवस्था चर्च सांभाळते. भारतात धर्मसंस्था किंवा धर्मगुरु...
स्वभावदोष निर्मूलनाने तणावमुक्ती सहज शक्य ! – डॉ. (सौ.)...
ताण घालवण्यासाठी विविध शारीरिक, मानसिक, बौद्धिक उपाय योजनांसमवेत आध्यात्मिक उपाय म्हणजेच साधनाही आवश्यक आहेत. ही...
युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे...
जळगाव येथील सनातनच्या सेवाकेंद्रात २६ ते २९ जानेवारी या कालावधीत युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श...
रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात तीन दिवसीय ‘प्रथमोपचार प्रशिक्षण...
प्रथमोपचार प्रशिक्षणासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैद्यकीय क्षेत्रात व्यापक संघटन करावे, असे प्रतिपादन सनातनच्या सद्गुरु (सौ.)...
सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये युवा पिढीसाठी मार्गदर्शन
युवा साधक प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून साधनेचा पाया भक्कम होईल ! – सौ. संगीता घोंगाणे, प्रसारसेविका
रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात युवा साधकांना साधना व...
शिबिराच्या कालावधीत युवा साधकांना धर्माचरणाचे महत्त्व, साधनेत भावजागृतीचे महत्त्व, वाईट शक्तींचा त्रास आणि त्यावरील आध्यात्मिक...
नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि...
हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने येथे पाच ठिकाणी शौर्य जागरण प्रात्याक्षिके अन्...
सनातन संस्थेकडून जुन्नर येथील नगर वाचनालयास सनातन-निर्मित ७२ ग्रंथांचा...
जुन्नर (जिल्हा पुणे) येथील नगर वाचनालयाला सनातन संस्थेकडून सनातनने प्रकाशित केलेल्या ७२ ग्रंथांचा संच भेट देण्यात...
मुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख...
या वेळी बोलतांना सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस म्हणाल्या, हिंदु धर्मात सांगण्यात आलेल्या प्रत्येक कृतीमागे...
समाजकल्याण
सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य...