सोळा संस्कार


गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या (पाठभेद : मृत्यूपर्यंतच्या) काळात जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी जिवावर संस्कार करायची शिकवण हिंदु धर्म देतो. त्या दृष्टीने या सदरात सोळा संस्कारांमागील तत्त्वज्ञान आणि विज्ञान, संस्कारांचे अधिकार, संस्कार साजरा करण्याची पद्धत, संस्कारांचे तौलनिक महत्त्व, मुला-मुलींचे नामकरण करतांना नावाची निवड कशी करावी ? संस्कारांच्या अंतर्गत विधींतील अमुक एक कृती अमुक एका पद्धतीने का करायची ? आदर्श लग्नपत्रिका कशी बनवावी ? यांसारख्या सूत्रांचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन केले आहे.

सोळा संस्कार
म्हणजे काय ?
सोळा
संस्कारांचे महत्त्व
नांदीश्राद्ध (अभ्युदयिक,
आभ्युदयिक अर्थात वृद्धीश्राद्ध)
गर्भाधान
(ऋतूशांती)

अन्नप्राशन
विधी
नामकरण
विधि
मुलांचे किंवा वास्तूचे
नाव कसे ठेवावे ?
चौलकर्म (चूडाकर्म,
शेंडी ठेवणे)

विवाह संस्कार

संबंधित ग्रंथ

  • सोळा संस्कार
    95105
    Buy Now
  • धर्माचे मूलभूत विवेचन
    8190
    Buy Now
  • देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र
    7280
    Buy Now
  • देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासूनच्या कृतींमागील शास्त्र
    104115
    Buy Now