धार्मिक कृती आणि त्यांमागील शास्त्र

जन्मापासून व्यक्तीचे जीवन देवाचा कृपाशीर्वाद मिळून आनंदी होण्यासाठी हिंदु धर्मशास्त्रामध्ये देवपूजा, देवदर्शन, वाढदिवशी ओवाळणे, विशिष्ट वयी ते ते शांतीविधी करणे, श्राद्धविधी आदी धार्मिक कृती सांगितल्या आहेत. या सदरात वरील कृती का आणि कशा कराव्यात, यांविषयी शास्त्रीय विवेचन केले आहे, उदा. औक्षण का आणि कोणाचे करावे ? काय केले की, पितरांना गती मिळते ? इत्यादी. तसेच गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने काही धार्मिक कृतींच्या वैशिष्ट्यपूर्ण सुपरिणामांचे केलेले संशोधनही यात दिले आहे. यामुळे त्या कृतींचे आपल्या जीवनातील महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल, तसेच हिंदु धर्माचे माहात्म्यही कळेल.

धार्मिक कृती करण्याची योग्य पद्धत

आरती
ओटी कशी भरावी ?
औक्षण
कुंकू कसे लावावे ?

देवपूजा कशी करावी ?
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत
देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ?
प्रार्थना का करावी ?

वाढदिवस साजरा करण्याची पद्धत
वयोवस्थेनुसार करावयाचे शांतीकर्म

नमस्कार कसा करावा ?

देवाला नमस्कार कसा करावा ?
साष्टांग नमस्कार कसा घालावा ?
संतांना नमस्कार करण्याची योग्य पद्धत !
नमस्कार योग्य मुद्रेमुळे होणारा लाभ

अधिक माहिती वाचा…

श्राद्ध

नारायणबली, नागबली
आणि त्रिपिंडी श्राद्ध
श्राद्ध कोणी करावे
आणि कोणी करू नये ?
हिंदु धर्मात
श्राद्धाचे महत्त्व काय ?
श्राद्धाचे विविध
प्रकार जाणून घ्या !

अधिक माहिती वाचा…