रांगोळी

Lp_satvik_rangoli

हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच व्रते यांवेळी रांगोळी काढली जाते. हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. सण, उत्सव तसेच विधी यांच्या वेळी त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते. ते तत्त्व अधिक प्रमाणात यावे आणि त्याचा सर्वांना लाभ व्हावा; म्हणून ते तत्त्व आकृष्ट, तसेच प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या काढाव्यात.

Devata_namaskar_350

सात्त्विक रांगोळ्या

1413725748_KRUSHNA_copy
श्रीकृष्णाशी संबंधित रांगोळ्या पहा !
1413725348_Laxmidevi
लक्ष्मीतत्त्वाच्या रांगोळ्या पहा !
1392742686_shiva_shanti_350
शिवतत्त्व आकृष्ट आणि शांतीची अनुभूती देणारी रांगोळ्या पहा !
rangoli_marak_350
भक्‍तीभाव वाढवण्यासाठी उपयुक्‍त रांगोळ्या पहा !
maruti_rangoli_350
मारुतितत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या पहा !

ganesh_rangoli_350
श्रीगणपती तत्त्वाशी संबंधित रांगोळ्या पहा !

Video


संबंधित ग्रंथ

  • सात्त्विक रांगोळ्या
    3640
    Buy Now
  • सात्त्विक मेंदी
    8695
    Buy Now
  • सात्त्विक रांगोळ्या
    20
    Buy Now
  • सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत
    4145
    Buy Now