हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आश्रमात चालू असलेले कार्य स्फूर्तीदायी ! – अधिवक्ता उपाध्याय
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
परात्पर गुरुदेवांनी काही ग्रंथ लिहिले आहेत आणि आणखी अनेक ग्रंथ अजूनपर्यंत छापायचे बाकी आहेत. आगामी काळात त्या ग्रंथामधील ज्ञान हे लोकांसाठी वर्षानुवर्षे एक प्रेरणास्रोत असेल.
‘आज मी रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आलो आहे. तुमचे धर्माविषयीचे प्रवचन ऐकल्यावर ‘सात्त्विक आणि असात्त्विक म्हणजे काय ? देवतांची चित्रे अन् नामजप यांमध्ये किती सामर्थ्य आहे ?
सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत.
राष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी आधी जनतेला स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्यासाठी सलग काही वर्षे प्रयत्न करावे लागतील. व्यक्तीगत जीवनात रामराज्य आणण्यासाठी स्वतः साधना करावी लागेल, तसेच नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल.
‘सूक्ष्म दृष्टीने संचरण करून आपल्या आतील चेतना कशी जागृत करावी ?’, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.’…..
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.
आश्रमातील सर्व साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहितात’, हे पाहून श्री. मलिक यांना त्याचे पुष्कळ कौतुक वाटले. या वेळी श्री. मलिक यांनी त्यांच्या आस्थापनाच्या सर्व कर्मचार्यांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने १३६ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्यांना सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.
‘काही वेळा साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी उपाय म्हणून संत किंवा उत्तरदायी साधक त्यांना विशिष्ट नामजप करण्यास सांगतात, त्यावेळी ‘आमच्याकडून उपायांसाठी सांगितलेला नामजप होत नाही….