यमदीपदान पूजाविधी
सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी दिला आहे.
सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी दिला आहे.
यमदीपदान करतांना यमदेवतेला १३ दिवे अर्पण केले जातात. या १३ संख्येमागील शास्त्र, तसेच यमदीपदान करण्याचे महत्त्व आणि त्यामुळे होणारे लाभ या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.
भाऊबिजेच्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.
बलीप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे दिली आहे.
नरक चतुर्दशी या दिवाळीतील सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात.
आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस या दिवशी गायीची पूजा करतात. गुरुद्वादशी या दिवशी शिष्य गुरूंचे पूजन करतात.
प्रस्तुत लेखात आपण ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे काय, त्याची प्रत्यक्ष कृती, त्याने होणारे लाभ, अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व आणि यामुळे आलेल्या अनुभूती पाहूया.
आता आपण श्रीरामाचा नामजप कसा करावा आणि नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया.