प्रार्थना : ईश्‍वराशी अनुसंधान साधण्याचा सुलभ मार्ग

साधना करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते. प्रार्थनेमुळे व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतात.

मानसपूजा

मानसपूजेची व्याख्या, महत्त्व आणि मानसपूजा कशी करावी याचे उदाहरण येथे पाहूया.

सनातन संस्थेच्या विश्‍वकल्याणकारी धर्मकार्यात यथाशक्‍ती सहभागी व्हा !

आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्यानुसार या धर्मकार्यात विविध प्रकारे सहभागी होऊ शकता.

दानाचे महत्त्व

दान केल्यामुळे समष्टी पुण्य वाढणे, ईश्‍वरावरील श्रद्धा वाढणे, त्यागाची भावना निर्माण होणे, हे लाभ होतात.

समाजकल्याण

सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.

सनातन साधक-पुरोहित पाठशाळा

समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्‍त करणार्‍या आणि ईश्‍वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणार्‍या पुरोहितांना सिद्ध करून अल्प कालावधीत मोक्षाला नेणे, हा प.पू. डॉक्टरांचा व्यापक उद्देश असलेली पाठशाळा !

वास्तू आणि वाहन यांची शुद्धी कशी कराल ?

वास्तूतील अयोग्य आणि त्रासदायक स्पंदने दूर करून त्यात चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे `शुद्धी’ करणे होय.