प्रार्थना का करावी ?
प्रार्थनेने देवता वा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो, चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते आणि अशक्य गोष्टही शक्य होते.
प्रार्थनेने देवता वा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो, चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते आणि अशक्य गोष्टही शक्य होते.
‘देव किंवा गुरु यांना शरण जाऊन इच्छित गोष्ट प्रकर्षाने याचना करून मागणे, म्हणजे प्रार्थना.
एखादी कला अवगत होणे, हे ईश्वरी कृपेविना अशक्यच असते. या ईशवरी वरदानाचा उपयोग जर कलाकाराने ईश्वरप्राप्तीसाठी केला, तरच खर्या अर्थाने कलाकाराच्या मनुष्यजन्माचे सार्थक होते.
तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पदार्थ टाळा.
केवळ हिंदु धर्मातच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रकृतीनुरूप साधना करण्याची मोकळीक अन् सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हिंदू धर्मातील विविध साधनामार्ग, उपासनामार्ग, तसेच पुनर्जन्म ही संकल्पना जाणून घेऊया. धर्माची वैशिष्ट्ये ठाऊक नसली, तर धर्माभिमान निर्माण होऊ शकत नाही.
साधकाची साधनेत जसजशी प्रगती होत जाते, तसतसे त्याला गुरूंचे महत्त्व पटू लागते.
समाजाची सात्त्विकता वाढविण्यासाठी हजारो साधक आज संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तन, मन, धन यांचा त्याग करून समाजामध्ये अध्यात्मशास्त्राचा प्रसार करत आहेत.
योग्य नामजप कोणता, तो कसा करावा, नामजपाचे महत्त्व आणि नामजपाचे टप्पे याची माहिती येथे देण्यात आली आहे.
`धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही.