सात्त्विक अन्नाचे प्रकार
स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते.
सात्त्विक आहाराचे लाभ
ज्या अन्नग्रहणामुळे व्यक्तीला सात्त्विकता मिळते, त्या अन्नाला सात्त्विक आहार समजले जाते.
व्रत करणार्याने पाळायचे नियम (व्रतपरिभाषा)
व्रत अंगीकारल्यावर ते फलद्रूप होण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक ठरते.
अन्न आणि अन्नाचे महत्त्व
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. मानवी शरिराचे भरण-पोषण ‘अन्ना’मुळे होते.
आहाराचे (अन्नाचे) प्रकार
आणि त्याचे शरिरावर होणारे परिणाम
माणसाच्या प्रवृत्तीनुसार त्याच्या आहाराचे सत्त्व, रज आणि तम असे तीन प्रकार असतात.
विषम आहार योग्य की अयोग्य ?
आपला आहार सात्त्विक असावा. शास्त्रात आहाराची दोन अंगे सांगितली आहेत. आपण ती समजून घेऊया.
अन्नसेवन हे एक ‘यज्ञकर्म’ !
हिंदु धर्मशास्त्रात नामजपासहित सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे.