प.पू. डॉक्टरांचे शिष्यरूप
उच्च विद्याविभूषित असलेल्या प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरूंची, परात्परगुरु प.पू. भक्तराज महाराज यांची तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली.
उच्च विद्याविभूषित असलेल्या प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरूंची, परात्परगुरु प.पू. भक्तराज महाराज यांची तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली.
गुरुकृपेच्या माध्यमातून जीवशिवाशी जोडला जाणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.
धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना बौद्धिक बळ प्राप्त व्हावे, यासाठी ‘विवाहसंस्कारा’संबंधी अयोग्य विचार आणि टीका यांचे खंडण पुढे दिले आहे.
दसरा हा देवीचा सण आहे. आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला.
दसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
१० अंकाला (दश इंद्रियांना) खर्या अर्थाने समजून घेऊन त्याचे हरण करणे, म्हणजे दशहरा होय; एकूण साधनेद्वारे इंद्रियनिग्रह झाल्यावर, म्हणजेच स्वतःवर विजय मिळवल्यावर साधक खर्या अर्थाने कोणत्याही परिस्थितीशी सामना करून विजय मिळवू शकतो
गुरुकृपा कार्य कशी करते यांबाबतचे विवेचन या लेखातून समजून घेऊया.
विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, धार्मिक विधी, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते.
शिष्यत्वाचे महत्त्व, इतर नाती आणि शिष्य यांच्यातील भेद तसेच गुरु कोणाला करावे याविषयीची तात्त्विक माहिती खालील लेखातून समजून घेऊया.
साधना करतांना साधकाने शिष्याचे गुण अंगी बाणवणे अतिशय महत्त्वाचे असते. साधक शिष्य झाला की, त्याची पुढची प्रगती गुरुकृपेने वेगाने होत जाते.