नारळी पौर्णिमा (श्रावण पौर्णिमा)

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात.

पत्राच्या अथवा फलकाच्या वर‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असे लिहा !

१० जून ते १४ जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले.

धर्मासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण (भाग १)

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, संत, वर्णाश्रमव्यवस्था, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते.

श्राद्धविधींना अयोग्य ठरवणारे आधुनिकांचे टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी अयोग्य विचार मांडले जातात.

‘व्रत’ यासंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण

विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, संत, वर्णाश्रमव्यवस्था, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते.

धर्मग्रंथांसंबंधी टीका किंवा अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण

असे सर्वच अयोग्य विचार आणि टीका यांचा योग्य प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते अन् त्यामुळे धर्महानी होते.