श्राद्ध(महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन)

श्राद्ध’ म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते.

मे २०२० पर्यंत सनातनच्या ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती !

‘सनातन संस्था’निर्मित आणि प.पू. डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांची संख्या मे २०२० पर्यंत ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती !

अष्टविनायक

अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या मोरगांव येथील या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता.

दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात ?

काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली. येणार्‍या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली.

‘R.F.I. रीडींग’ उपकरण व ‘PIP’ तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले सात्त्विक गणेशमूर्तीचे श्रेष्ठत्व !

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते.

गणपति : विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही हिंदुस्थानची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. इस्लामी राष्ट्रांतही पूर्वी तेथे गणपति पुजला जात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत.

स्वयंभू गणेशमूर्ती

स्वयंभू गणेशमूर्तीत चैतन्य अधिक असते. स्वयंभू गणेशमूर्तीचे वातावरणशुद्धीचे कार्य अनंत पटींनी अधिक असते.