वसंत पंचमी

सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो.

पोळा(बेंदूर किंवा बेंडर)

पोळा हा उत्सव प्रदेशानुसार आषाढ, श्रावण वा भाद्रपद मासात साजरा केला जातो. या उत्सवाद्वारे बैलांविषयी एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त केली जाते.

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र

शिवाच्या पूजेतील बेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो शिवाला वाहिल्याने पूजकाला होणारे मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक लाभ, तसेच तो कसा वहावा, यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.

देवळाचे महत्त्व

घरातील आणि देवळातील वातावरणात असणारा भेद देवळात गेल्यावर पटकन लक्षात येतो. यामागे नेमके काय कारण आहे, भक्तीयोगानुसार आणि ज्ञानयोगानुसार देवळाचे महत्त्व काय आहे, याविषयीचे विवेचन या लेखातून जाणून घेऊया.

हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू,रस्ते, पुरस्कार इत्यादी सर्वांना नावे देण्याची पद्धत !

हिंदु राष्ट्रात कलांचे जनक असलेल्या देवता, त्या क्षेत्रांचे शास्त्र लिहिणारे ऋषी, तसेच त्या क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व गाजवलेले आणि सहस्रो वर्षे ज्यांची नावे जनमानसावर कोरली गेली आहेत, त्यांच्या नावे पुरस्कार दिले जातील. उदा. नृत्य : नटराज

दत्ताची आरती

श्री दत्ताची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे.

दत्ताचा नामजप

दत्ताचा नामजप केल्याने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होते.

सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांतील भेद

ज्या दिवशी ब्रह्मांडात सगुण लोकातील सात्त्विक लहरींचे, त्या त्या देवतेचे तत्त्व घेऊन आगमन होते, तो दिवस म्हणजे ‘उत्सव’.