स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

भयंकर दोष निर्माण करणार्‍या आजच्या शिक्षणपद्धतीच्या तुलनेत मनुष्याचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे याविषयी स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार पाहूया.

नामजपाविषयी शंकानिरसन

‘नाम’ हा साधनेचा पाया आहे. ३३ कोटी देवतांपैकी कोणाचा जप करावा, नामजपातील अडथळे, अपसमज इत्यादींविषयी असणारी प्रायोगिक प्रश्नोत्तरे यांत दिली आहेत.

कर्मकांडाविषयी शंकानिरसन

कर्मकांड हा साधनेतील प्राथमिक परंतु अविभाज्य असा भाग आहे. कर्मकांडात पाळावयाचे विविध नियम, आचरण कसे असावे याविषयी बहुतेकांना माहिती असते; परंतु त्यामागील कारण अन् शास्त्र यांविषयी आपण अनभिज्ञ असतो. प्रत्येक कृतीमागील शास्त्र लक्षात आल्यास देवावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते.

कुंभमेळा आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या हिंदूंचे दायित्व !

विश्वातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा असणार्‍या आणि १२ वर्षांतून एकदा येणार्‍या महाकुंभमेळ्याला ५ कोटी श्रद्धाळू गंगेच्या तीरावर येतात.

प्रयागराज या तीर्थक्षेत्री साजरा होणारा कुंभमेळा !

सध्याच्या काळात कुंभमेळा हा विश्वातील सर्वांत मोठा मेळा आहे. वैदिक काळापासून ‘त्रिवेणी संगम’ हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

वायूजीवशास्त्रज्ञांच्या अखिल भारतीय परिषदेत मांडण्यात आले ‘सनातन संस्थे’चे संशोधन !

दैवी कणांविषयीचे सनातनच्या साधिका सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेले संशोधन आज भारतातील वायूजीवशास्त्र (एअरोबायोलॉजी) विभागाच्या मान्यताप्राप्त वैज्ञानिकांसमोर मांडण्यात आले.

हिंदूंच्या एकतेचे प्रतीक असलेला कुंभमेळा !

कुंभमेळा म्हणजे हिंदूंची सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! बहुतेकांना कुंभमेळा म्हणजे काय, त्यांचे अंतरंग स्वरूप, साधूंचे आखाडे इत्यादींविषयी कुतूहल असते.

विवाहसंस्कार आणि विवाहविधी

विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच देवक बसविणे असे म्हणतात.

सणांच्या निमित्ताने करावयाची सिद्धता

सण साजरे करतांना ते शास्त्र जाणून घेऊन साजरे केल्यास मिळणारा लाभ अधिक असतो. सण साजरा करतांना करायची पूर्वसिद्धता आणि घ्यावयाची काळजी याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.