संस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड !
इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते.