सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ ! (भाग २)
सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांना संत झाल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आणि कुटुंबीय अन् साधक यांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.