अलंकारांचा वापर करण्यामागील उद्देश आणि महत्त्व

अलंकारांमध्ये देवतांच्या लहरी आकृष्ट होण्यामागे नेमके शास्त्र काय आहे आणि देवतांनी परिधान केलेले अलंकार महिलांनी घातल्यास काय लाभ होतात, अलंकार परिधान करण्यातून नकळत बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) उपाय कसे होतात आणि ग्रहपिडा टाळण्यासाठी रत्नांचे महत्त्व जाणून घेऊ.

अलंकारशास्त्र : युगांनुसार अलंकारांत होत गेलेले पालट (बदल)

सत्ययुगापासून अलंकारांचा वापर करण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक युगात सत्त्वगुणाचे प्रमाण अल्प होत जाऊन रज आणि तम गुणांचे प्राबल्य वाढत गेले तशी आसुरी अलंकारांची निर्मिती होऊ लागली. ती कशी, हे जाणून घेऊया.

प.पू. डॉक्टरांच्या ग्रंथातील ज्ञानामुळे साधना करणारे जीव निर्माण होणे !

अमावास्येच्या रात्रीनंतर हळूहळू पहाट होते. त्या वेळेस सूर्याची पुसटशी लालीमा असते. ती लालीमा म्हणजे सूर्योदयाचा संकेत असतो. तसेच अंधःकाराच्या समाप्तीचा संकेत असतो. त्या लालीमेच्या उदयानेच सृष्टीत परिवर्तन होण्यास आरंभ होतो.

पूर्वपुण्याईने प्राप्त होणार्‍या गोष्टी कोणत्या ?

वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.

सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग १)

वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे.