गुरुदीक्षा, अनुग्रह, गुरुवाक्य आणि गुरुकिल्ली
या लेखात आपण गुरुदीक्षा आणि तिचे प्रकार यांबरोबरच गुरुवाक्य, अनुग्रह आणि गुरुकिल्ली यांविषयी माहिती पाहूया.
या लेखात आपण गुरुदीक्षा आणि तिचे प्रकार यांबरोबरच गुरुवाक्य, अनुग्रह आणि गुरुकिल्ली यांविषयी माहिती पाहूया.
पूजेच्या वेळी होणार्या अयोग्य कृती आणि पूजेच्या वेळी करावयाच्या योग्य कृती यांविषयी पाहूयात. पुढीलप्रमाणे पूजा केल्यास पुजेचा लाभ होतो.
लेखात गुरुपूजनाचा विधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास गुरुपूजन अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते.
प्रस्तुत लेखात आपण सोळा संस्कार यांचे महत्त्व, नैमित्तिक कर्म, संस्कार, उत्सव आणि सण यांतील फरक तसेच प्रमुख सोळा संस्कार कोणते, यांविषयी जाणून घेऊया.
दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामसाधना.
गुरुमंत्रात मंत्र हा शब्द असला, तरी बहुधा शिष्याने कोणता नामजप करावा, ते गुरूंनी सांगितलेले असते. ह्या लेखात आपण गुरुमंत्रा विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जिवात ईश्वरापासून विलगता वाढल्यामुळे ईश्वराने ध्यानयोग या योगमार्गाची, म्हणजेच जिवात दडलेल्या क्रियाशक्तीच्या आधारे ज्ञानशक्तीला जागृत करून ईश्वरप्राप्ती करून देणार्या योगमार्गाची उत्पत्ती केली.
प्रस्तुत लेखात भक्तीयोग म्हणजे काय, या साधनामार्गाची उत्पत्ती, भक्तीयोगाची वैशिष्ट्ये यांविषयी माहिती पाहू. भक्त बनण्यासाठी काय करावे याविषयीही लेखात थोडक्यात विवेचन करण्यात आले आहे.
समाजात बरेचजण प्राणायाम, आसने इत्यादींमार्गे साधना करत असल्याचे आपण पहातो. आध्यात्मिकदृष्ट्या हे सर्व हठयोगात मोडते.
न शिवलेले वस्त्र अन् शिवलेल्या वस्त्रामुळे आध्यात्मिक स्तरावर होणारे परिणाम व कपड्यांची शिवण कशी असावी याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.